STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Fantasy Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Fantasy Inspirational

सण रंगांचा...

सण रंगांचा...

1 min
267

उधळू या माणुसकीचा रंग

साजरा करू सण वर्षाचा होळी

राहूनी प्रेमाने एकमेकांन संग

खाऊ या आनंदाने पुरणाची पोळी


रंगपंचमीच्या ह्या सणाला

मिटवूनी जातीभेद सारे

साजरे करू आनंदाचे सोहळे

समानतेचे रंग उधळू या रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy