STORYMIRROR

Pranita Mahishi

Fantasy

4  

Pranita Mahishi

Fantasy

कधीकधी

कधीकधी

1 min
422

कधीकधी वाटते

पक्षांसारखे उडावे

झाडांवर बसावे

ढगांवर झोपावे

चांदण्यांना मोजावे

लाटांशी बोलावे

वाऱ्यासंगे फिरावे

सूर्यासारखे चमकावे

नदीसारखे वाहावे

मातीशी एकरूप होऊन

वाट बनून राहावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy