Pranita Mahishi
Others
शुभ्र नभात तू लपलास
गर्द झाडीत तू दिसलास
सूर्यासोबत हसलास
सोनेरी किरणांनी तू नटलास
हिमवर्षावाने तू गोठलास
बोचऱ्यां वाऱ्यात उभा ठाकलास
नाही तू डगमगलास
म्हणूनच तू या सृष्टीचा
हिमालय पर्वत झालास
श्वास
विठूमाऊली
हुडहुडी
तू आणि ती
कधीकधी
पाऊस
रंगात रंगूनी
वृक्षवल्ली
समुद्र
हिमालय