Pranita Mahishi
Others
हिवाळ्यातील पहाट
धुक्यात हरवलेली वाट
गोठलेल्या आभाळात
भास्कर लपला नभात
हिरव्या हिरव्या झाडात
पक्षी आहेत गाणे गात
सूर्यकिरणही दिसती
झाला उबेचा तो भास
थंडीची चाहूल आहेच खूप खास
श्वास
विठूमाऊली
हुडहुडी
तू आणि ती
कधीकधी
पाऊस
रंगात रंगूनी
वृक्षवल्ली
समुद्र
हिमालय