STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Abstract Fantasy

4  

Ramkrishna Nagargoje

Abstract Fantasy

बारा राशी अनेक स्वभाव,

बारा राशी अनेक स्वभाव,

1 min
384

अनेक माणसं अनुभवली,

स्थळे अनेक पाहिली,

पण जे आहे ,तसंच आहे,

बारा राशी, अनेक स्वभाव,

सर्वच राशीचे,वेगवेगळे,

लक्षणं असतात राव

हिच मांडणी करतो देव,

नाहीतर सांगा ना, जीवन,

कसं ह़ोईल गोड.


फुटाणे असले की,

दात असावेच,लागतात,

उभ्या जरी असल्या,

घराच्या भिंती,

तरी,आडवा कोठे तरी ,

घालावाच,लागतो छत.


या राशिचे त्या राशिशी,

जमत नाही, असं काही, नाही,

जरी असली आपुली तुळ रास,

तराजुचा काटा ढळतोच की,

अनेक बार.


सर्वच राशिशी जमते त्यांचे,

यश त्यांच्या पाठीमागेच असते,

थोडा दूर ठेवला मीपणा,

मग नाही सतावित,कोणतीच रास.

असाच असेल कोणी जर,

तोच आहे अजातशत्रू,

मित्र त्याचे, बारा राशी.

कशाला करील, तो काशी. 

वाराणशी.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract