Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Fantasy Others

4  

MAHENDRA SONEWANE

Fantasy Others

गोलक

गोलक

1 min
23.2K

लहानपणी आम्हाला होती पैशाची मोठी हाव 

कधी मिळाले दोन चार पैसे तर त्याचा मोठा ठाव ||

बहिण भावात लागायची पैसे जमविण्याची होड

मग आपआपले गोलक भरण्यासाठी करायची खोड ||

मातीचा गोलक आहे तसा तो नाजूक 

पण त्याच्यात मुलांचे स्वप्न मोठे भाऊक ||

लहान सहान खुशी ते आपल्या गोलक मध्ये ठेवतात 

वेळ पडली तर सर्वांसमोर आपला गोलक फोडतात ||

लहान मुलांची बँकच असते हा नाजूक गोलक 

पैसे जमवून एखादी वस्तू घेण्याची असते मोठी ऊल्लक ||

नोटबंदीच्या काळात बायकांचेच गोलक कामात आले 

लाकडाऊन च्या काळात देवळाच्या गोलक वर हात गेले ||

गोलक लहानांपासून तर मोठ्या पर्यंत सर्व वापरतात 

कठिण परिस्थिती मध्ये एक दुसर्‍याला मदतीचा हात देतात ||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy