STORYMIRROR

Trupti Naware

Fantasy

3  

Trupti Naware

Fantasy

कल्पना

कल्पना

1 min
28K


 
एकदा असचं कल्पनेला
तिच अस्तित्व भेटलं
अस्तित्वात ते शुन्य होतं 
पण कल्पनेत बहरलं...
कल्पना विनवत होती सारखी
काही नवीन घडवायचं
पण अस्तित्वास ते मान्य नव्हतं 
कदाचित् ते घाबरायचं
घाबरण्यातचं अस्तित्व 
कोमेजल्या फुलासारखं
फक्त स्वप्न बघायचं ते
कल्पनेतल्या स्वर्गाचं
अशीच वाट पहाण्यात
आयुष्य सरलं अस्तित्वाचं
कल्पनाही सुंदर तरुण...कारण 
तिला बळ होतं..आत्मविश्वासाचं!




Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy