I'm Trupti and I love to read StoryMirror contents.
पण गाठता आला नाही वर्तुळाचा मध्य आणि पाया नसलेलं ते वर्तुळ पुन्हा अपुर्ण वाटलं ... पण गाठता आला नाही वर्तुळाचा मध्य आणि पाया नसलेलं ते वर्तुळ पुन्हा अपुर्ण वाटल...
तो येईल पुन्हा ...म्हणून रात्रभर जागते तो येईल पुन्हा ...म्हणून रात्रभर जागते
गोकुळ व्याकूळ होत होते बासरीचा स्वर मध्यस्थी होता . गोकुळ व्याकूळ होत होते बासरीचा स्वर मध्यस्थी होता .
आषाढाचे गाणे झाले उदासवाने ऐकावयास आता कुणी तयार नाही आषाढाचे गाणे झाले उदासवाने ऐकावयास आता कुणी तयार नाही
निजलेल्या बागेतही किमान सोबतीला चंद्र होता निजलेल्या बागेतही किमान सोबतीला चंद्र होता
कदाचित... आयुष्याला बदल आवडतो, स्वतःला बदललेल बघण्याकरीता कदाचित... आयुष्याला बदल आवडतो, स्वतःला बदललेल बघण्याकरीता
सळसळ पिंपळपानाची रात्रीला ऐकू यावी रात्रीने ऐकण्यासाठी वाऱ्यास आर्जवे करावी गंधाळलेली विनंती आप... सळसळ पिंपळपानाची रात्रीला ऐकू यावी रात्रीने ऐकण्यासाठी वाऱ्यास आर्जवे करावी ...
आणि जुन्या कविता चाळताना एका नवीन कवितेला बहर आला आणि जुन्या कविता चाळताना एका नवीन कवितेला बहर आला
एकाच जागी देठावर उमलून थांबलेल्या फुलासारख एकाच जागी देठावर उमलून थांबलेल्या फुलासारख
दुपारच्या नीरव शांततेत चिमण्यांची शाळा भरली दुपारच्या नीरव शांततेत चिमण्यांची शाळा भरली