Trupti Naware
Literary Brigadier
AUTHOR OF THE YEAR 2018,2021 - NOMINEE

147
Posts
282
Followers
1
Following

I'm Trupti and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

कारण,स्वतःवर प्रेम करण्याचा..स्वतःला पडताळण्याचा..स्वतःला सिद्ध करण्याचा..स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा.. प्रत्येकच स्रीला अधिकार आहे,हा अभिमान बाळगण्याचं आणि हा अधिकार मिळवण्याचं स्वातंत्र्य जर प्रत्येक घरात प्रत्येक स्रीला मिळत असेल तरचं महिला दिन जागतिक स्तरावर साजरा होतोय असं म्हणता येईल

मला मी महीला असल्याचा माझ्या दिसण्याचा माझ्या लिहीण्याचा माझ्या बोलण्याचा माझ्यातल्या सर्व चांगल्या गुणांचा अभिमान आहे ..आपल्यातलं चांगलं वाईट आपण कां ठरवायचं..आपल्यातलं चांगलं वाईट आपणचं ठरवायचं, कारण..स्वतःवर प्रेम करण्याचा..स्वतःला पडताळण्याचा..स्वतःला सिद्ध करण्याचा..स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा ..प्रत्येकच स्रीला अधिकार आहे ..हा अभिमान बाळगण्याचं आणि हा अधिकार मिळवण्याचं स्वातंत्र्य जर प्रत

शरदाच्या चंद्रप्रकाशी चांदण्या दुधात न्हाहल्या शुक्र चमके एकसारखा पाहून श्यामल सावल्या..!!

वेळापञकातली ती आठवण निरंतर चालणाऱ्या श्वासाचं कारण बनलीयं............. प्रत्येक श्वास आठवणींना जिवंत ठेवतोय............. कदाचित् ,न चुकलेल्या वेळापञकाची आठवण म्हणून पण...आठवणींना कुठे असतं वेळापञक, त्या तर शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहतील..!!!

उष्ण वाफाळलेली लत भेटीची ओढही अविरत.. ही बाधा उब सुखाची लिहीते हृदयाच्या प्रसन्न डायरीत

श्वासात जपतो गुपीत झोंबणारा स्पर्श नकोसा कशास झाली ही बाधा यात पेटते शब्दांची प्रीत...

चहाचा एक घोट आणि कवितेची ओळ एक.. कशास झाली ही बाधा न संपणार कधीही ओढ..

माझ्या श्वासाची प्रत्येक लय बेसूर होते.. वीज गेलेल्या अंधारात माझ्या कपातल वादळ अजुनही उसळतयं थंडगार खिडकीच्या आडोशात..

वाफाळलेला चहाचा कप थंडगार खिडकीच्या आडोशात मी प्रत्येक घोटात विचारमुर्ती तू अजुनही तापलेल्या ग्रिष्मात..


Feed

Library

Write

Notification
Profile