“
मला मी महीला असल्याचा
माझ्या दिसण्याचा
माझ्या लिहीण्याचा
माझ्या बोलण्याचा
माझ्यातल्या सर्व चांगल्या गुणांचा अभिमान आहे ..आपल्यातलं चांगलं वाईट आपण कां ठरवायचं..आपल्यातलं चांगलं वाईट आपणचं ठरवायचं,
कारण..स्वतःवर प्रेम करण्याचा..स्वतःला पडताळण्याचा..स्वतःला सिद्ध करण्याचा..स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा ..प्रत्येकच स्रीला अधिकार आहे ..हा अभिमान बाळगण्याचं आणि हा अधिकार मिळवण्याचं स्वातंत्र्य जर प्रत
”