Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Inspirational

3  

MAHENDRA SONEWANE

Inspirational

महात्मा जोतिबा फुले

महात्मा जोतिबा फुले

1 min
301


महात्मा जोतीराव फुले , 

होते दूरदृष्टीचे समाजसुधारक । 

शुद्रांना सरकारी शाळेत भरा , 

असे निर्देश देणारे कर्तेसुधारक ।। 


काळाच्या पुढे विचार करुन , 

शिक्षणाचे महत्त्व समजून घोणारे । 

स्त्रियांच्या शिक्षणाला महत्त्व देऊन , 

त्यांच्यासाठी पहिली शाळा काढणारे ॥ 


जाती , पंथ , धर्म न मानणारे , 

स्वभाषा व स्वदेशीचा अंगिकार केला । 

आईला " विश्वमाता ” ची संकल्पना मानून , 

सत्यधर्माचा महत्त्व पटवून दिला || 


महात्मा फुले यांनी समाजातील , 

विषमतेचे भयान वास्तव पाहिले । 

त्यानंतरच त्यांच्या लेखनीतून , 

साहित्य अविष्कारीत झाले ॥ 


ईश्वर हा निर्मिळ आहे , 

साऱ्या सृष्टीचा निर्माता आहे । 

पाप - पुण्य , स्वर्ग - नरक , 

या मानव निर्मीत कल्पना आहे || 


असे सांगणारे जोतीराव फुले , 

ब्राम्हणांना ही गवसले नाही । 

त्यांच्या विचारांचे ते धनी , 

महात्मा म्हणून कोणी रोखू शकले नाही ॥ 

=======================


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational