Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

तुला आठवितांना

तुला आठवितांना

1 min
216

तुला आठवितांना मला

आठवी लहानपणाचे खेळ ।

दिवसभर बसून आपण

असे बावरलेली सांजवेळ ।।

   शिकवणिच्या बाहाण्यानं

   मनी तुला बघण्याची ओढ ।

   तुझ्या जुण्याचं घरात

   सोबत असे मित्रांची जोड ।।

तुला आठवते जेव्हा

रात्र आठवणीतचं जाते ।

ठोके हृदयाचे सांगे

पापणीही फार लवते ।।

   तुझ्या आठवणी शिवाय

   एकही दिवस नसेल गेला ।

   भेटण्यासाठी माझे मन

   सदा उत्साहित राहिला ।।

वाटा दोघांच्याही समांतर

जीवनात चालत आल्या ।

ओठांवरील प्रत्येक शब्द

मनातच कां राहिल्या ।।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance