काही विखुरलेले श्वासही तिथंच जवळपासच घुटमळताना दिसले काही विखुरलेले श्वासही तिथंच जवळपासच घुटमळताना दिसले
एकत्र येणे ह्या जन्मी होणे ना एकत्र येणे ह्या जन्मी होणे ना
अंतराविषयी आणि प्रेमाविषयी कल्पना अंतराविषयी आणि प्रेमाविषयी कल्पना
एकमेकांशी आहेतच ते समांतर एकमेकांशी आहेतच ते समांतर
आवांतर चाली मोडीत समांतर रेषा मांडीत आवांतर चाली मोडीत समांतर रेषा मांडीत
तुला आठवते जेव्हारात्र आठवणीतचं जाते । ठोके हृदयाचे सांगे पापणीही फार लवते ।। तुला आठवते जेव्हारात्र आठवणीतचं जाते । ठोके हृदयाचे सांगे पापणीही फार लवते ।।