अंतर-चारोळी
अंतर-चारोळी
1 min
15.2K
तुझ्या नि माझ्या वाटा
एकमेकींशी नेहमीच समांतर
एकत्रच चालतात खरतर
पण मिटत नाही दोघातले अंतर...
