STORYMIRROR

Rucha Rucha

Others

4  

Rucha Rucha

Others

अंतर

अंतर

1 min
311

दोन डोळे आहेतच खूप सुंदर

एकमेकांशी आहेतच ते समांतर

एकत्रच उघडझाक करतात खरंतर

पण दोघांमध्ये आहे थोडंसं अंतर


साहित्याला गुण द्या
लॉग इन