चाली
चाली
1 min
242
आवांतर चाली मोडीत
समांतर रेषा मांडीत
भावना अवरत जाई
मनाची खटपट होई
वागणे फरकांचे लागले
मारणे फटकन सोसले
वाढत वाढत बेरजा
का हूर लागली काळजा
बरोबरी नाही कुणाची
सरासरी पाही गडबडींची
समतोल तोलत बसत
हरमोल वाजत बघत
