Prachi Karne
Others
विठू तुझ्या नामाच्या गजरात,
जीव माझा रमावा...
नतमस्तक तुझ्या चरनी,
देह माझा झिजावा...
पांडुरंग पांडुरंग,
आसमंतात गरजावा...
हाक देता अभंगातून,
सावळा माझा प्रकट व्हावा...
हाक
अथांग
क्षण हे