Prachi Karne
Others
विझवशील आज तू स्वतःला,
उद्याचा दिवस कोणी पाहिला आहे
झटकून टाक जळमटे मनाची,
आजच्या क्षणाला उद्या किंमत शून्य आहे
तोडून टाक झापडं आयुष्याची,
जगाला तुला मिठीत घ्यायचं आहे
हरवून बसशील तू स्वतःला,
जगून घे आयुष्य जे लाखमोलाचं आहे
हाक
अथांग
क्षण हे