Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

ANJALI Bhalshankar

Others

2  

ANJALI Bhalshankar

Others

रंग माझ्या मनातले!

रंग माझ्या मनातले!

1 min
36


🤍रंग ऊधळु या समानतेचा ऐंक्याचा मानवतेचा.

नष्ट होवो ⚫ रंग काळा कपटी कारस्थानांचा⚫

⚪रंग पांढरा पसरो मनावर शुद्ध सात्विकतेचा⚪

🟢रंग हिरवा मनात ठसवी महिमा निसर्गाच्या दातृत्वाचा.🟢

🟠केशरी गात राहील स्वातंत्र्याची गाथा🟧

🟨पिवळा दाखवतोय महीमा सूर्याच्या सामर्थ्याचा 🟨

🔵निळया रंगात ऊंतुग भव्य भास, आकाशाचा. 🔵

🔴लाल रंगात भिजलाय बलीदान त्याग शुरवीर शहिदांचा🔴

🟠.रंग भिनुदे शिवबाच्या पराक्रमाचा

🔵भीमाच्या कर्तृत्वाचा सावित्रीच्या त्यागाचा ज्योतीबाच्या सत्यशोधकाचा.

🔵रंगात रंगु दे समाज,स्री स्वतंत्र,समानता एकता अन बंदुभावाच्या.

💙ऊधवस्त होऊ देत काजळया, पिढयानपिढया मनात साठलया गलिच्छ विचारांच्या

⚫.अवघे रंग एकच होतील प्रज्ञा, शील,करूणेचे गाणे गातील.🔵

🟠🟣त्याग मुर्ती शांतचित्त बुद्ध मनामनात वसतील. 💜💙💚


Rate this content
Log in