Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

ANJALI Bhalshankar

Action Others

2  

ANJALI Bhalshankar

Action Others

कातरवेळ.....

कातरवेळ.....

1 min
114


  • कातरवेळ मनाला हुरहुर लावून जाते मावळत्या रविकराला हळुवार कवेत घेते 
  • क्षणोक्षणी विझत जातो तप्त अगीचा गोळा लाल केशरी गुलाल ऊधळतो किरणांचा मेळा. 
  • पीलांच्या ओढीने पक्ष्यांचे परतती घरट्याकडे चिवचिवाट पानोपानी इवली धांदल ऊडे 
  • झाडांच्या फांदी फांदी तुन चाले हळवे हितगुज 
  •  इवल्या इवल्या चोचीतुन माय भरवी घास 
  • प्रवाह नदिचा शांत झाला जलचर पानथळी मंदावती 
  • हळुवार किरणांची आभा पिऊन शांत पणे निजती.
  • जाइल जग आता बुडून अंधारात ऊदासवाणे.रात्रीच्या गर्भात ऊद्याच्या ऊषःकालाचे गाणे.
  • थकल्या भागलया जीवाला निद्रचा आधार दडलीत स्वप्न नव्या ऊद्या होतील मग साकार. 
  • हळवी कातरवेळ ठाव घेते आठवणींच्या भूतकाळाचा  
  • गडद काळोखाच्या गर्भातली आभा वेध घेता भविष्याचा...........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action