अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना
लाल असन मंजन त्याले इटकराचा भुगा हासुन नाई रायला तो त्याले आला नाकावर फुगा लाल असन मंजन त्याले इटकराचा भुगा हासुन नाई रायला तो त्याले आला नाकावर फुगा
आपल्या फुग्याबद्दल चौथीतल्या मुलाच्या भावना आपल्या फुग्याबद्दल चौथीतल्या मुलाच्या भावना
हिरव्या गर्द पानात लाल गुलाब फुलला जणू तुझ्या ओठांवर प्रेमरंग माझा बहरला हिरव्या गर्द पानात लाल गुलाब फुलला जणू तुझ्या ओठांवर प्रेमरंग माझा बहरला
लाल साडीतील रुपगर्विता श्र्वेतांबरीच्या प्रेमात पडली पदर तिचा धरण्यासाठी जीव घेऊन धावत सुटली लाल साडीतील रुपगर्विता श्र्वेतांबरीच्या प्रेमात पडली पदर तिचा धरण्यासाठी जीव ...
चेंडू मातीत रंगला लाल चेंडू मळाला..... मळका चेंडू घेतला पांडूने त्याला धुत चेंडू मातीत रंगला लाल चेंडू मळाला..... मळका चेंडू घेतला पांडूने त्याला धुत