गुलाब
गुलाब
1 min
643
हिरव्या गर्द पानात
लाल गुलाब फुलला
जणू तुझ्या ओठांवर
प्रेमरंग माझा बहरला
