STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

माझा फुगा

माझा फुगा

1 min
963

माझा फुगा माझा फुगा

माझा फुगा माझा फुगा


माझा फुगा सुंदर फुगा

सर्वांत छान माझा फुगा


आकाशात उंच जाणार फुगा

माझा फुगा माझा फुगा


सर्वांत मोठा सर्वांत रंगीत

आहे असा माझा फुगा


सर्व फुग्यांना मागे सारून

जाणार वर माझा फुगा


माझा फुगा लाल फुगा

रुसून बसला माझा फुगा


साहित्याला गुण द्या
लॉग इन