तू आणि मी
तू आणि मी
मला धन,,,
नको दौलत नको,,
मला फक्त तुझा
साथ पाहिजे,,,
खुल्या आभाळाखाली,,,
तुझ्या प्रेमाची कबुली पाहिजे,,,
माझ्यापासून दूर का भागतोस,,,
मला मिठीत घे ना,,,
हळूच कानात,,,
काहीतरी कुजबुजले,,,
सारखं मला वाटते,,,,
तुझ्या माझ्या ,,,
वरच्या प्रेमाला,,,
असंच अबोल किती ,,,
दिवस ठेवणार,,
सर्वांपासून दूर जाऊन,,,
चार शब्द कधी बोलणार,,,
टाईम देतोस,,,
लागते देतोस,,,
माझ्यासाठी ,,,
मात्रर वेळच नाही,,,
एक दिवस तरी ,,,,
माझ्या सोबत जग,,,
मी कशी आहे,,,
मी कशी दिसते,,,
मला काय आवडते,,,
कधीतरी जाणून,,,
घ्यायचा प्रयत्न कर,,,
मी तुझ्यासाठी काय आहे,,,
हेे कधीतरी बोलून दाखव,,,
हमेशा तो म्हणतोस,,,
मी तुझ्यासाठी खास आहे,,,
एक वेळेस तरी,,,
खास आहे हे दाखवून ,,,
तरी दे,,,
खूप प्रेम करतोस म्हणतोस,,,
एकतरी प्रेम प्रकट ,,
करून तरी दाखवा,,,
मला गिफ्ट नको,,, काहीच नको
तुझ्या सगळ्याा नात्यात,,,
मला कुठेतरी जागा दे,,,
आई बाबा बहीण भाऊ,,,
तुला सर्वजण जरुरी आहेत,,,
माझ्यावर थोडंं तरी लक्ष दे,,,
थकून-भागगून येऊन,,,
माझ्यावरची ,,,चीरडतोस,,,
बाहेरचा राग ,,,
माझ्यावर काढतोस,,,
मी पण थक्क ते,,,
पहाटेपासून रात्रीपर्यंत,,,
कामच करत राहते,,,
मला तरी विचार,,,
मी कशी आहे,,,
एक वेळी प्रेमानेेे,,,
गळ्याला मिठी,,,
तरी मारून बघ,,,
माझ्या प्रेमाची गर्मी,,,
तुला अनुभवायला मिळेल,,,,
तूू माझं प्रेम,,,
तूू माझं सर्वस्व,,,
उठताा-बसता
तुझाच विचार,,,
माझ्या डोक्यात,,,
मला तुला खूप बोलायचंय,,,
माझा एकूण तरीक,,,,
खुल्या आभाळाखाली,,,,
तुझ्यासोबत चांदणे मोजायचे,,,
चल ना कुठेतरी ,,,
माझा हात हातात धरून,,,,

