STORYMIRROR

MINAKSHI THOMBARE

Inspirational

3  

MINAKSHI THOMBARE

Inspirational

छत्रपती शिवराय

छत्रपती शिवराय

1 min
121

जिजाबाई चा सुपुत्र

जिजाऊ पोटी जन्मला

शूर ऐसा एकसिंह

 नाव त्याचे शिवराय


डरकाळी फोडता रे

जमा होई सैनिक रे

असंख्य ते मावळे रे

साथ दे संकटात रे


कठीण प्रसंगा शिवा

न सोडी एकला तया

जीवाला जीव देणारे

साथी असे सिंहा तया


जिजाबाई आई थोर

वडील संभाजींरे

ना होई कधी मोल रे

पुत्र असे संस्कारी


संस्कार दिले पुत्रास

फार छान माऊलीने

लढण्यास सज्ज केले

 शत्रु सत्या पळवि ले


आले किती संकटे रे

संकटात मार्ग क री

ना कधी हिम्मत हारी

स्वतः वरी विश्वास भारी


असा आमचा सिंह भारी

जिजाऊ पोटी जन्मला सिंह भारी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational