कठोर प्रीत
कठोर प्रीत
प्रेम आहे पाप
निरशेचा मोठा बाप
प्रेमाने मिळेल शेवटी
पश्चातापाचे भरलेले मापं
छान चालत राहते
दोन जीवन ची प्रीत
घात होतो प्रेमाचा
अशीच का चालते रीत
हेच सर्वांचे असते
सुरवात चाले गोड
अचानक प्रक्तनि येतो
कठीण अवघड मोड
मनातील घर मोठे
तेथे असे; प्रीतीची जागा
सहज या जगामुळे या
चुरगळल्या बहरलेल्या बागा
प्रीती मध्यें जगण्यापेक्षा
मरण ..... सोपे वाटे
प्रेमवीर पसरवतात स्वतःच्या
जीवनी स्वतःच काटे
काय अनोखी असते feeling
मन विसरून जाते जग
प्रितिच्या rainbow मध्ये
बरसतात टीप- टीप ढग
