Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pandit Nimbalkar

Romance Tragedy

4  

Pandit Nimbalkar

Romance Tragedy

हल्ली प्रेम फालतू झालंय का?

हल्ली प्रेम फालतू झालंय का?

1 min
314


गोड बोलून फसवायला

अश्लील होऊन मिरवायला

नाती सारी तोडून पळायला

हल्ली प्रेम फालतू झालंय का? ||धृ||


थोडंसं आकर्षण म्हणजे प्रेम का?

थोडंसं सोबत हिंडणे,फिरणे आणि

मौज मस्ती च्या नादात वाहवत जाणं

खरंच हल्ली प्रेम फालतू झालंय का? ||१||


संयम सर्रास सुटतं चालला आहे

विश्वास क्षणात प्रत्येकावर बसलाय

अनेकांना संधी साधू रोग जडलाय

म्हणून हल्ली प्रेम फालतू झालंय का? ||२||


एकदा स्वतःला तपासून पहा

आई वडीलांच्या डोळ्यांत पहा

बहिण, भाऊ, नातलगांना वळून पहा

त्यांच्या प्रेमाला मोलं थोडं देणार का? ||३||


प्रेमात विश्वास मजबूत असला पाहिजे 

प्रेमात संयम अन् भान ठेवले पाहिजे 

प्रेमाचा विरह सोसता आला पाहिजे

असं निस्सीम प्रेम करता आलं पाहिजे ||५||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance