तू
तू
*तू*
क्षार तू
सार तू
वीज मी
तार तू
चाक मी
कार तू
मर्द मी
नार तू
बाप मी
घार तू
मी झरा
धार तू
फूल मी
हार तू
सूर्य मी
गार तू
झाड मी
खार तू
मी नशा
बार तू
--पंकज कुमार ठोंबरे
वाशिम
*तू*
क्षार तू
सार तू
वीज मी
तार तू
चाक मी
कार तू
मर्द मी
नार तू
बाप मी
घार तू
मी झरा
धार तू
फूल मी
हार तू
सूर्य मी
गार तू
झाड मी
खार तू
मी नशा
बार तू
--पंकज कुमार ठोंबरे
वाशिम