STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

4  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

पाऊस

पाऊस

1 min
0

गझल

​पाऊस खेळतो मी

हृदयास जाळतो मी

​सांगू व्यथा कुणाला?

मौनास पाळतो मी

​हारून सर्वकाही

प्रेमात जिंकतो मी

​आहे तिथेच आहे

रांगेत धावतो मी

​प्रेमास टाकले तू

शब्दास जागतो मी

​तोडून मी मनाला

आयुष्य बांधतो मी

​पंकज कुणास कळला?

चिखलात हासतो मी..

- पंकजकुमार ठोंबरे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance