STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Fantasy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Fantasy

भास

भास

1 min
10



माझाच श्वास आहे
हा रोज भास आहे

प्रेमात गुंतलो मी
हा गोड फास आहे

घामात राबतो मी
हा गोड घास आहे

माझीच ती कहाणी
सर्वात खास आहे

चिखलात पंकजा तू
हसतो झकास आहे

नाव पंकजकुमार उत्तम ठोंबरे
मोबाईल 9503 71 72 55


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy