STORYMIRROR

Komal R

Tragedy Inspirational

3  

Komal R

Tragedy Inspirational

पोशिंदा

पोशिंदा

1 min
235

 फाटलेल्या चादरी सवे

 माझे फाटले नशीब होते

 दरिद्र्या च्या लतकरां चे

 काळे झेंडे फडकत होते

*दाबून गेला प्रत्येक शेतकरी डोइ वर कर्ज चे बोजे होते*


दुष्काळी घावां च्या यातने मध्ये

मूग गिळून पोशिन्दे गप्प होते

जमिनी च्या भेगा मुजतिल्

पण ह्रुदयचे घाव ताजे होते

*दाबून गेला प्रत्येक शेतकरी डोइ वर कर्ज चे बोजे होते*


क्षणाक्षणा ला धास्ती वेदनां चि

बाहर लेले मोहर झडत होते

सुखद फुलांच्या  आशे मध्ये

हाथ- भर खडडे पडत होते

*दाबून गेला प्रत्येक शेतकरी डोइ वर कर्ज चे बोजे होते,*


कश्या लपवू वेदना प्राक्तनाच्या

घर -दार उघडे पडले  होते

नांगर ठी। च्या सरी  सवे

गरीब श्रीमंतीचे भेद दिसत होते

*दाबून गेला प्रत्येक शेतकरी डोइ वर कर्ज चे बोजे होते*


जर..........

संपून गेला प्रत्येक शेतकरी

तरं...........

श्रीमंत काय खाणार होते?

आता तरी मालाला किंमत द्या 

हे अव्हान एक कवीयात्री देते

*दाबून जाऊ नये शेतकरी हे पाहन्याचे

 कर्तव्य नागरिकांचे होते*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy