STORYMIRROR

Komal R

Abstract

3  

Komal R

Abstract

हळद-कुंकू

हळद-कुंकू

1 min
624

हळद आणि कुंकू

दोघांचे भांडण झाले

का आणि कशासाठी

असे प्राप्त नशिबी आले

यांच्या हरित भांडणाने

मिथ्य होतील रूढी

कुंकू असे लाल्

सर्व देवांचा तो मान

हळदीचा हळदी रंग

लग्नात राहत नाही भान

पण बने हळदीचे कुंकू

हळद असे महान

म्हणून काय कुंकू होत नाही

हळदीपेक्षा लहान

काय दोघांची जोडी कर्त्याने केलीय

दोघांच्या प्रीत भांडणाची जोडी बनून आली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract