STORYMIRROR

Jyoti gosavi

Tragedy

4  

Jyoti gosavi

Tragedy

बदलती नाती

बदलती नाती

1 min
339

आजकाल मुलगा मला

 स्टेटस वरतीच भेटतो

 बघताना जीव माझा

 तिळ तिळ तुटतो


त्याला नसतो वेळ 

तो असतो फार बिझी 

आई मात्र असते

 अवेलेबल इझी


आनंदी त्याला पाहून

 जीव सुपाएवढा होतो

 एका शहरात राहून 

आम्ही कधी कधी भेटतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy