वडापाव (हायकू)
वडापाव (हायकू)


पिवळा धम्म
वडापाव चटणी
तोंडाला पाणी
वाफा कानात
झणका मिरचीचा
तोरा आर्चीचा
सोबत हवी
कांदा बटाटा भजी
रसना राजी
खाता जीवाची
लागली ब्रह्मानंदी
मन आनंदी
पिवळा धम्म
वडापाव चटणी
तोंडाला पाणी
वाफा कानात
झणका मिरचीचा
तोरा आर्चीचा
सोबत हवी
कांदा बटाटा भजी
रसना राजी
खाता जीवाची
लागली ब्रह्मानंदी
मन आनंदी