STORYMIRROR

Jyoti gosavi

Romance

4.2  

Jyoti gosavi

Romance

प्रेमाचा प्रत्येक रंग फिका

प्रेमाचा प्रत्येक रंग फिका

1 min
14

तू माझ्या
 जीवनाचा अर्थ
 तूच करतोस माझ्या
 रथाचे सारथ्य
 तुझं माझं पटेना
  तुझ्याशिवाय जमेना
 अशी आपली जोडी
 यानेच तर वाढते ना
 संसाराची गोडी
 तूच माझा बाप भाऊ
 तू जिवाचा सखा
 तुझ्यापुढे प्रेमाचा
 प्रत्येक रंग फिका


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance