प्रीत ती गुलाबी
प्रीत ती गुलाबी
तू दिलेला गुलाब सख्या
आज वेगळाच दरवळलाय..
माझ्या मनाला तो आज
जरा जास्तच भावलाय
तू दिलेला गुलाब सख्या
आज वेगळाच दरवळलाय..
माझ्या मनाला तो आज
जरा जास्तच भावलाय