STORYMIRROR

Pushpa Patel

Classics Others

3  

Pushpa Patel

Classics Others

रहस्य मी...!

रहस्य मी...!

1 min
588

प्रत्येक  स्री  एक रहस्य आहे

जाणणे नव्हे सोपे, कठीण फार


करते हो घरासाठी कष्ट अपार

हृदयी जपते  ती  मूल्य हजार


त्याग बलिदान तिचे अपरंपार

ध्येय गाठते ती होई ना लाचार


प्रेम, जिव्हाळा , तिचे  रत्नहार

रेशीमबंधांनी देते घराला आकार


स्वार्थ ना तिला मुळीच कसला

कुटुंबातील सर्वांचे स्वप्न साकार!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics