STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance

3  

Author Sangieta Devkar

Romance

होकार तिचा

होकार तिचा

1 min
203

शब्दातून ती कधी व्यक्त नाही झाली

नजरेत तिचा होता होकार पण,

ओठांनी तिच्या मौन धारण केलेले

माझ्या येण्या कडे,ती डोळे लावून बसायची


मी दिसता तिला, हळूच खिडकीचा पडदा सरकवायची

तिची ती नजर अन ते एकटक पाहणे

जणू माझी नजर ती घट्ट पकडून ठेवायची

न बोलता ही तिचा होकार देऊन जायची


मी हसलो तिच्या कडे बघून तर,

रागाने डोळे मोठे करायची

किती ही नाही म्हंटले तरी,

प्रेम माझ्या वरच करायची

गालातल्या गालात हसत राहायची

गाला वरची तो गोड खळी,

होकार तिचा देऊन जायची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance