STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Others

3  

Author Sangieta Devkar

Abstract Others

सावल्या

सावल्या

1 min
203

दुःखाचे ते तप्त उन्हाळे.

सावल्या जरा तुझ्या प्रेमाच्या दे.

नको विचारू तू हिशोब चटक्यांचा.

शीतल सुखाचा गारवा दे.

होता हा भ्रम कधी काळचा,

तेच उन्हाळे परतून आले,

तुझ्या सवे तुझ्या सावल्या,

मावळून गेल्या सांग कसे.

पुन्हा एकदा मी तप्त उन्हात,

मागतो तुझ्या सावल्याचे दान,

पुन्हा एकदा, बरसून ये.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract