पाऊलखुणा
पाऊलखुणा
प्रेमाने हौसेने उमटवल्या होत्या,
समद्र किनारी वाळू मध्ये पाऊलखुणा.
माहित होत असणार हे क्षणिक.
लाटे सह मिटणार होत्या पुन्हा पुन्हा.
म्हणाली होतीस तेव्हा अशीच ,
पाऊले उमटत येईन, आयुष्यात तुझ्या.
हरवली तू अन् मिटलया त्या पाऊलखुणा.
पापण्याआड लपवत असतो मी,पाऊस जुना पुराना.