STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

3  

Author Sangieta Devkar

Abstract Romance Tragedy

ओढ

ओढ

1 min
114

ओढ ही हृदयाची का मज छळते?

तू जवळ असल्याचा ,भास का होत असे.

श्वासात माझ्या का मी तुला शोधते?

आहेस दूर तू,तरी वेड मन का तुला अनुभवते?

ही कसली ओढ आणि कसली ही जादू.

तुझ्या साठी शब्द माझे, का कागदावर उमटते?

चिंब पावसात फक्त नजर तुलाच शोधते.

ओली चिंब होते मी पण ,मन आतून कोरडेच राहते.

असे कसे हे प्रेम,आणि मनाचे हे बंध.

त्याच वळणावर उभी मी,

सख्या वाट तुझी कधीची पाहते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract