एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगावं नंतर म्हंटल तुझं तुला कळतंय का पाहावं एकदा वाटलं तुला स्पष्टच सांगावं नंतर म्हंटल तुझं तुला कळतंय का पाहावं
कोणासही माहित नसते व्यथा वेदनांना मी जेव्हा वेचून वेचून गोळा करतो. सारे म्हणतात मी कविता कर... कोणासही माहित नसते व्यथा वेदनांना मी जेव्हा वेचून वेचून गोळा करतो. सारे...
मनातून सैरभैर झालेले शब्द फुलपाखरांसारखे उडत कागदावर उतरतात. मनातून सैरभैर झालेले शब्द फुलपाखरांसारखे उडत कागदावर उतरतात.
गोदावरीच्या काठावर शब्द शब्द शोधत फिरे गोदावरीच्या काठावर शब्द शब्द शोधत फिरे
चारोळ्या घडल्या चारोळ्या घडल्या
आठवण तुझी आल्यावर....... आठवण तुझी आल्यावर.......