STORYMIRROR

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Others

4.9  

ज्ञानेश्वर आल्हाट Dnyaneshwar Alhat

Others

मनातील शब्द

मनातील शब्द

1 min
1.0K


मनातून सैरभैर झालेले शब्द

फुलपाखरांसारखे उडत

कागदावर उतरतात....


आणि

शब्दांच्या त्या थव्याला

लोक कविता म्हणतात...

©......✍


Rate this content
Log in