STORYMIRROR

Kishor Gaikwad

Romance

3  

Kishor Gaikwad

Romance

प्रेम हे काय खायचं काम नसत

प्रेम हे काय खायचं काम नसत

1 min
457

असंच कुणी सोडून जायचं नसत 

प्रेम हे काय खायचं काम नसतं


तुला जमल म्हणजे मला जमेल 

अस तुझं तूच ठरवायचं नसतं


एकतर्फी असलं तरी ते प्रेमच 

असत हे नुसतं लिहायचं नसत 


असच आठवलं म्हणून कुणाला 

कधीही वेळेचं कारण द्यायचं नसत 


कारण मला एकच सांगायचं असत

प्रेम हे काय खायचं काम नसतं


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance