STORYMIRROR

Ganesh G Shivlad

Fantasy Others

3  

Ganesh G Shivlad

Fantasy Others

माझे गाणे

माझे गाणे

1 min
225

जांभुळ-पिकल्या-झाडाखाली..

मान मुरडत अप्सरा आली..

धुंद मधुमती रात ही..

रेशमी धुक्यात न्हाली..


मेहंदीच्या पानावर..

फुलले रे क्षण माझे..राजा..

दिस चार झाले मन..

झाल्या तिन्ही सांजा..


नभ उतारू आलं..

रान झालं आबादानी..

जगू कसा तुझ्याविना मी.. राणी..

प्रीतीचं झुळझुळ पाणी..


आला आला वारा..

हा सागरी किनारा..

असा बेभान हा वारा..

गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?


शुक्रतारा.. मंद वारा..

निशाणा तुला दिसला ना..

चंद्र आहे साक्षीला..

सखे गं साजणी ये..ना..


अधीर.. मन झाले..

उलटून रात्र गेली..

हृदयी वसंत फुलताना..

स्वप्नात सुंदरी आली..


केव्हा तरी पहाटे..

ही कशानं धुंदी आली..

चल उठ रे गणेशा..

झाली प्रभात झाली..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy