तुझ्या प्रेमात मी कीती चुकलो सांग साजणी तुला कधी विसरलो.... तुझ्या प्रेमात मी कीती चुकलो सांग साजणी तुला कधी विसरलो....
हिंमत दाखव साजणे तू एकदा तरी तुझ्या प्रेमाचा होकार दे एकदा तरी हिंमत दाखव साजणे तू एकदा तरी तुझ्या प्रेमाचा होकार दे एकदा तरी
किती गोड बोलून ठगतात दु:ख किती ते सारे भोगतात दु:खाची बघ टोचून तू साजणी... किती गोड बोलून ठगतात दु:ख किती ते सारे भोगतात दु:खाची बघ टोचून तू साजणी...
सांग साजणे मी तुला कसे विचारू रस्त्यात थांबवून मी का तुझा हात धरू सांग साजणे मी तुला कसे विचारू रस्त्यात थांबवून मी का तुझा हात धरू
तुला भेटावं वाटतं साजणी मला माझ्यासाठी वेळ का मिळेना तुला तुला भेटावं वाटतं साजणी मला माझ्यासाठी वेळ का मिळेना तुला
रंग तुझा गुलाबी चाल तूझी शराबी रंग तुझा गुलाबी चाल तूझी शराबी