STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

विसरलो

विसरलो

1 min
225

तूझं प्रेम पत्र आज पाहिलं 

मनं माझं माझंच ना राहिलं 

तुझ्या आठवणींत मी सावरलो....


तुझ्या प्रेमात मी कीती चुकलो 

सांग साजणी तुला कधी विसरलो....


कुठल्यात महेफीली ना मी खुश 

प्रत्येक वेळी असतो मी नाखुश 

तुझ्या प्रेमासाठीच जगात अवतरलो....



साहित्याला गुण द्या
लॉग इन