Jaishree Ingle
Romance
सांग साजणे मी तुला
कसे विचारू
रस्त्यात थांबवून मी का
तुझा हात धरू
गुलाब
का मला
बधीर
तुझी
अंदर
पोरं
दररोज
आधी
संवेदना
शराबी
तुझे कोण माझे कोण तुझा पाऊस माझे ऊन तुझे कोण माझे कोण तुझे सूर माझं गाणं तुझे कोण माझे कोण... तुझे कोण माझे कोण तुझा पाऊस माझे ऊन तुझे कोण माझे कोण तुझे सूर माझं गाणं ...
राधा ती यमुनेकाठी वाट पाहे नंदलाला होई कावरी बावरी जेव्हा न दिसे गोपाला धुन बासुरीची येता वृक... राधा ती यमुनेकाठी वाट पाहे नंदलाला होई कावरी बावरी जेव्हा न दिसे गोपाला धु...
स्वप्नी माझ्या प्रेमात तुझ्या दूर दूर मी उगाच गेलो प्रियकर आज तुझाच झालो मिठीत तुझ्याच सहजी शिर... स्वप्नी माझ्या प्रेमात तुझ्या दूर दूर मी उगाच गेलो प्रियकर आज तुझाच झालो मि...
"पहिला पाऊस" येताच तारांबळ उडे साऱ्यांची भिजायचं सोडूनी धावती छप्पर वा आडोशाला, खळखळ पाणी वाहू लाग... "पहिला पाऊस" येताच तारांबळ उडे साऱ्यांची भिजायचं सोडूनी धावती छप्पर वा आडोशाला,...
सांभाळून ठेवीनजमेल तोवर सांभाळून ठेवीनजमेल तोवर
अलगद कुशीत स्वप्न रंगवणारे, ते पहिले प्रेम वेडे, खुळे असते... अलगद कुशीत स्वप्न रंगवणारे, ते पहिले प्रेम वेडे, खुळे असते...
सोबत साता जन्माची ही कधीच नाही रे सोडणार सोबत साता जन्माची ही कधीच नाही रे सोडणार
जवळ घे कुशीत मला बहरूदे तुझी माझी प्रित जवळ घे कुशीत मला बहरूदे तुझी माझी प्रित
गर्दी आपल्या रम्य स्वरांची मनात दाटून येते गर्दी आपल्या रम्य स्वरांची मनात दाटून येते
चपखल, चंचलता अंगी, नजर खिळते पाहता नजारे चपखल, चंचलता अंगी, नजर खिळते पाहता नजारे
पावसातलं हे गुपित आयुष्यभर जपायच पावसातलं हे गुपित आयुष्यभर जपायच
साहित्याच्या फुलांमधला तू पराग, संगीतातला तू तन्मय राग साहित्याच्या फुलांमधला तू पराग, संगीतातला तू तन्मय राग
मोत्यांची नथ सोन्याची ती नाकी, नजरेत भाव भासे साजण भेटीच्या मोत्यांची नथ सोन्याची ती नाकी, नजरेत भाव भासे साजण भेटीच्या
प्रीतवेडी सजना मी संसारात गेले हरवून प्रीतवेडी सजना मी संसारात गेले हरवून
पहिल्या पावसाने आमच्या प्रेमात बहर आलिया पहिल्या पावसाने आमच्या प्रेमात बहर आलिया
दौलत समजून कुबेरी, गंध तुझाच अंतरी दौलत समजून कुबेरी, गंध तुझाच अंतरी
...तुझ्या आणि माझ्या मनाचा तो एक लपंडाव होता ...तुझ्या आणि माझ्या मनाचा तो एक लपंडाव होता
पुरे कर खेळ सखे उलगडू दे कोडे अवघे पुरे कर खेळ सखे उलगडू दे कोडे अवघे
स्प्वनात तु येणार नाही तर मला झोप कशी लाग्णार स्प्वनात तु येणार नाही तर मला झोप कशी लाग्णार
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!