पंख फुटावे लेखणीला माझ्या, गरुड भरारी तिने घ्यावी..! - गंगाशिवकापुत्र
स्वप्न सुंदर सुखाचे, पडले काही क्षणांचे. घडली भेट जेंव्हा, कोडे सुटले मनांचे. स्वप्न सुंदर सुखाचे, पडले काही क्षणांचे. घडली भेट जेंव्हा, कोडे सुटले मनांचे.
जीवनाचा प्रवास, शून्यातून शून्याकडे जाणारा, कधी धन तर कधी ऋण होऊन, मागे पुढे होणारा, जीवनाचा प्रवास, शून्यातून शून्याकडे जाणारा, कधी धन तर कधी ऋण होऊन, मागे पुढे होण...
दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, वर्षमागून वर्षे, सरत आहेत… सरासरा..! दिवसामागून दिवस, महिन्यामागून महिने, वर्षमागून वर्षे, सरत आहेत… सरासरा..!
काळ देतो काळ नेतो, काळच कधी काळाचा होतो. काळ येतो काळ जातो, काळ कधी काळजाला खातो. काळ देतो काळ नेतो, काळच कधी काळाचा होतो. काळ येतो काळ जातो, काळ कधी काळजाला खातो...
थुई थुई नाचत, पिसारा फुलवत,
मयुरा गाई गाणे…म्हणे आला श्रावण आला.

सरी मागून सरी, येई भुईवरी... थुई थुई नाचत, पिसारा फुलवत,
मयुरा गाई गाणे…म्हणे आला श्रावण आला.

सरी म...
मेघराज गरजले, मुक्तछंद बरसले. थेंब टपोरे टपोरे, अंग अंगणी नाचले. मेघराज गरजले, मुक्तछंद बरसले. थेंब टपोरे टपोरे, अंग अंगणी नाचले.
निळाशार नभाखाली हिरवागार डोंगर गं..! पायथ्याशी शेतात माझ्या सर्जा राजाचा नांगर गं..! निळाशार नभाखाली हिरवागार डोंगर गं..! पायथ्याशी शेतात माझ्या सर्जा रा...
जातो आम्ही वारीला… पंढरपुराला… दर वरसाला हो… दर सालाला… आषाढीला हो… कार्तिकीला… माहेराला हो… माझे मा... जातो आम्ही वारीला… पंढरपुराला… दर वरसाला हो… दर सालाला… आषाढीला हो… कार्तिकीला… ...
झोपेतच मी फिरून येतो, जगाच्या पाठीवरी, स्वप्न माझे, मी मस्तमौला, जगाच्या पाठीवरी. झोपेतच मी फिरून येतो, जगाच्या पाठीवरी, स्वप्न माझे, मी मस्तमौला, जगा...
दवबिंदू परि हे जीवन आपुले, नित्य पाहिजे आपण जपले, शांत नितळ मनासोबती, माणूसपण ही पाहिजे ... दवबिंदू परि हे जीवन आपुले, नित्य पाहिजे आपण जपले, शांत नितळ मनासोबती, ...