पंख फुटावे लेखणीला माझ्या, गरुड भरारी तिने घ्यावी..! लिहिण्यासाठी जन्म आपुला, खरे तेच लिहावे... आपण गेल्यानंतरही मागे, लिहिलेलेच उरावे... - गंगाशिवकापुत्र
कितीही हटकल तरी मन सटकत अन् भटकत. त्याला क्वारंटाईन करून चांगल्या कर्मात अटकवता आल तर किती बरं होईल.